वास्को येथील दामोदर मंदिरात जोशी कुटुंबियांच्या हस्ते श्रीफळ अर्पणाची परंपरागत सुरुवात वास्को येथील प्रसिद्ध दामोदर भजनी सप्ताह साजरा करण्यास जोशी कुटुंबियांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. १२६व्या वर्षात पदार्पण केलेल्या या धार्मिक उत्सवाची सुरुवात दामोदर देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आली.
Categories
Art & Culture