काकडी, दोडका आणि भेंडीची शेतात उभी केली समृद्ध लागवड तुये येथील श्रेया आणि रवी नाईक या दाम्पत्याने आपल्या शेताच्या मळ्यात काकडी, दोडका आणि भेंडी या भाज्यांची यशस्वी लागवड केली आहे. पारंपरिक शेतीच्या पद्धतींसह नवकल्पना वापरत त्यांनी शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या मेहनतीचे फलस्वरूप म्हणजे टवटवीत भाजीपाला आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण.
Categories
Environment