कार्यक्रमाला आमदार डेलिलाह लोबो यांची उपस्थिती; शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह शिओली येथील श्री वसंत विद्यालयात रोपवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिओलीचे आमदार दिलायला लोबो यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक सूरज चोडणकर, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला.
Categories
Civic Issues