प्रिया शिरोडकर यांचा खास अनुभव ; लग्नानंतरचा दुसरा गणेशोत्सव शिओली दांदो येथे शिरोडकर कुटुंबीयांनी यंदा सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करताना केवळ चार दिवसांत नरसिंह थीमवर आधारित आकर्षक चित्रदेखावा साकारला.प्रिया पंकज शिरोडकर यांच्यासाठी हा अनुभव खास ठरला. म्हापसा शहरात माहेर असल्याने त्यांना चित्रदेखाव्याची परंपरा अनुभवता आली नव्हती. मात्र लग्नानंतर त्यांनी उत्साहाने पतीसोबत देखावा तयारीत सहभाग घेतला आणि या गणेशोत्सवाला संस्मरणीय बनवले.
Categories
Art & Culture