Categories Civic Issues

म्हापसा बसस्थानकावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई – सुमारे २ लाखांचा बनावट माल जप्त

काजू, रंग मिसळलेला चहा पावडर व फळांवर धाड; मोठ्या प्रमाणात जप्ती म्हापसा बसस्थानक परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या कारवाईत काजू, रंग मिसळलेली चहा पावडर तसेच मोठ्या प्रमाणात फळे असा सुमारे २ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. बनावट व आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांवर होत असलेली ही कारवाई ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *