११ दिवसीय गणेशोत्सवात श्रद्धा आणि पर्यावरण जपण्याचा अनोखा उपक्रम पेडणेतील तांबोसे येथे शिक्षक हृदयनाथ तांबोसकर यांच्या घरी यंदा गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे. तांबोसकर कुटुंबीय ११ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करत असून, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून दिसून येत आहे.
Categories
Art & Culture