१ ते ६ सप्टेंबरदरम्यान दर्शनाची संधी; छायाचित्रणास बंदी, भक्तांनी माळ अर्पण करून घेतले आशिर्वाद कारवार तालुक्यातील हडकोन येथे सुप्रसिद्ध श्री सातेरी उत्सवाला सुरुवात झाली आहे. येथील ऐतिहासिक सातेरी मंदिर वर्षभर बंद राहते आणि केवळ ६–७ दिवसांसाठी भक्तांसाठी खुले केले जाते. यंदा मंदिर १ ते ६ सप्टेंबरदरम्यान दर्शनासाठी खुलं असून, या काळात भक्त हुत व फुलांच्या माळा अर्पण करून देवीचे आशीर्वाद घेत आहेत.
Categories
Art & Culture