“प्रेम आहे तिथे रागही असतो; रमेश तावडकर आणि गोविंद गावडे यांच्यात मोठे काही मतभेद नाहीत” भाजप गोवा अध्यक्ष दामू नाईक यांनी सर्वांना जबाबदारीने वक्तव्य करण्याचे आवाहन केले आहे. बेजबाबदार वक्तव्यांमुळे फक्त प्रतिवादाला वाव मिळतो, असे ते म्हणाले. रमेश तावडकर आणि गोविंद गावडे हे दोघेही गोव्याच्या विकासासाठी काम करत असून त्यांच्यात कोणतेही मोठे मतभेद नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. “प्रेम आहे तिथे रागही असतो,” असे सांगत त्यांनी विषयाची उकल केली.
Categories
Political


как выбрать участок [url=www.navode.su/dacha-dlya-dushi-ili-kottedzh-kormilec-chto-vygodnee//]www.navode.su/dacha-dlya-dushi-ili-kottedzh-kormilec-chto-vygodnee//[/url] .