श्री दत्तात्रय ग्रुपचे भजन सादरीकरण, विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा मोरजी सार्वजनिक दुर्गा समितीच्या वतीने श्री दुर्गा पूजनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री दत्तात्रय ग्रुपने भजन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून सणाला सांस्कृतिक स्पर्श देण्यात आला.
Categories
Art & Culture

