Categories Civic Issues

मयेवासीयांचा सरकारच्या जमिनी योजना विरोध

पाच हजार च जमीन देण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी मागणी उभी केली मयेवासीयांनी सरकारच्या केवळ पाच हजार जमीन शेतकऱ्यांना परत देण्याच्या निर्णयावर असंतोष व्यक्त केला आहे. नियमानुसार संपूर्ण पूर्ण जमिनी शेतकऱ्यांना देऊन त्यांना हक्क प्रदान करावे अस भूमिपुत्र व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले , मागणी मान्य न झाल्यास पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *