Categories Art & Culture

गोव्यात पालखी मिरवणुकीसह साजरा झाला दसरा उत्सव

श्री वामनेश्वर व देव कपिलेश्वर यांची एकत्रित पालखी ; भक्तिभावाने उसळला उत्साह गोव्यात दसरा उत्सव पारंपारिक पालखी मिरवणुकीसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री वामनेश्वर व देव कपिलेश्वर एकत्र पालखी निघते . सुट्टीच्या दिवशी भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने देवदर्शन घेत उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *