Categories Crime

म्हापसा दरोडा प्रकरणात गोवा पोलिसांची मोठी कारवाई

आरोपींच्या शोधासाठी पथके कर्नाटक व महाराष्ट्रात रवाना म्हापसा दरोडा प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी गोवा पोलिसांनी दोन विशेष पथके कर्नाटक आणि महाराष्ट्रात रवाना केली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आपली कार पणजी येथे सोडून टॅक्सीच्या साहाय्याने दोन्ही राज्यांकडे पलायन केले. प्रकरणातील गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी गोवा पोलिसांनी गुप्त तपास मोहीम सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे कारवाई वेगाने सुरू आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *