Categories Art & Culture

पेडणेतील कोजागिरी पौर्णिमा उत्सव उत्साहात पार — हजारो भाविकांची मध्यरात्री तरंगोत्सवासाठी गर्दी

अनुचित प्रकार घडला नाही; शांततेत आणि भक्तिभावाने पार पडला पारंपरिक उत्सव पेडणे येथील सुप्रसिद्ध कोजागिरी पौर्णिमा उत्सव हजारो संख्येने आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मध्यरात्रीनंतर मोठ्या भक्तिभावाने सुरू करण्यात आला. पारंपरिक रीतिरिवाजांनुसार आयोजित तरंगोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण उत्सव कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय, शांततेत आणि उत्साहात पार पडला.

About The Author

More From Author

3 comments

… [Trackback]

[…] Find More Info here to that Topic: ingoanews.com/पेडणेतील-कोजागिरी-पौर्णि/ […]

… [Trackback]

[…] Find More Information here on that Topic: ingoanews.com/पेडणेतील-कोजागिरी-पौर्णि/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *