Categories Political

फॉर्म्युला रेसदरम्यान कोणतेही रस्ते बंद राहणार नाहीत — आमदार संकल्प आमोणकर

रेसबाबत विरोधकांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आमोणकर यांचा आरोप मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केले की, आगामी फॉर्म्युला रेस दरम्यान कोणतेही रस्ते बंद ठेवले जाणार नाहीत. ही रेस १ आणि २ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, काही नगरसेवक आणि विरोधकांकडून या कार्यक्रमाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आमोणकर यांनी आरोप केला. त्यांनी सांगितले की, सर्व रस्ते सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले राहतील आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर कोणताही परिणाम होणार नाही.

About The Author

More From Author

2 comments

… [Trackback]

[…] Find More here to that Topic: ingoanews.com/फॉर्म्युला-रेसदरम्यान-को/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *