पावसामुळे थांबलेली कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याचे आश्वासन – जित आरोलकर तेरेखोल-केरी परिसरातील रस्ता हॉटमिक्स कामाचे उद्घाटन आमदार जित आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास केरी पंचायतीचे सरपंच आणि पंच सदस्य उपस्थित होते. आमदार आरोलकर यांनी सांगितले की, पावसामुळे सध्या हॉटमिक्सचे काम थांबले असले तरी नोव्हेंबरअखेर सर्व रस्त्यांवरील खड्डे आणि डांबरीकरणाची कामे पूर्ण केली जातील. पंच सदस्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामांकडे लक्ष दिल्याबद्दल आमदार आरोळकर यांचे आभार मानले.
Categories
Civic Issues
तेरेखोल-केरी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन आमदार जित आरोलकर यांच्या हस्ते


We’re a group of volunteers and starting a new scheme in our community.
Your website provided us with valuable information to work on. You have done a formidable
job and our entire community will be thankful to you.