होंडा नरकासुर प्रकरणातील युवकांच्या कुटुंबीयांचा आरोप होंडा नरकासुर प्रकरणात अटक केलेल्या युवकांच्या कुटुंबीयांनी वाळपई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा करत संबंधित पोलिस निरीक्षक व अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडली असून खरे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत, तर निर्दोष युवकांना या प्रकरणात हेतुपूर्वक अडकविण्यात आले आहे.
Categories
Crime

