Categories Political

उगवे येथील रमेश्वरी हरिजन यांना मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश प्रदान

दीर्घकालीन आजाराने त्रस्त असलेल्या रमेश्वरी हरिजन यांना उपचारासाठी आर्थिक मदत उगवे येथील सौ. रमेश्वरी रामकृष्ण हरिजन, या दीर्घकालीन आजाराने त्रस्त असून त्यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून धनादेश प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सरपंच सुबोध महाले, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश सावळ, सागर हरिजन, लाडू हरिजन, मनोहर उगवेकर, शितिज उगवेकर, चेतन उगवेकर, अशोक महाले, दिगंबर महाले, आशिष महाले आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या माध्यमातून सरकारतर्फे गरजू रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

About The Author

More From Author

1 comment

Тяговые аккумуляторные https://ab-resurs.ru батареи для складской техники: погрузчики, ричтраки, электротележки, штабелеры. Новые АКБ с гарантией, помощь в подборе, совместимость с популярными моделями, доставка и сервисное сопровождение.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *