भक्तिभावाने नतमस्तक झाले भाविक; “जय जय स्वामी समर्थ” च्या घोषात मंदिर परिसर दुमदुमला आगरवाडा येथील सातेरी देवस्थानात श्री समर्थ स्वामी समर्थ पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. भक्तांनी “जय जय स्वामी समर्थ” असा घोष देत पालखीचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पालखी सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर आकर्षक रितीने सजविण्यात आला होता.
Categories
Civic Issues
आगरवाडा सातेरी देवस्थानात श्री समर्थ स्वामी समर्थ पालखीचे दर्शन


… [Trackback]
[…] There you can find 63132 additional Info to that Topic: ingoanews.com/आगरवाडा-सातेरी-देवस्थाना/ […]
… [Trackback]
[…] Find More on that Topic: ingoanews.com/आगरवाडा-सातेरी-देवस्थाना/ […]