कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याचे क्राइम ब्रांचचे एसपी राहुल गुप्ता यांची माहिती कॅश-फॉर-जॉब स्कॅममधील मुख्य संशयीत आरोपी पूजा नाईकने दोन वरिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असल्याच्या केलेल्या आरोपांबाबत क्राइम ब्रांच पोलिसांना कोणतेही पुरावे सापडला नाही. पोलिसांनी नाईकने केलेल्या सात विविध आरोपांची काटेकोर तपासणी केली, मात्र काही ठोस पुरावे पोलिसांना मिळालेली नाही, असे क्राइम ब्रांचचे एसपी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
Categories
Crime
कॅश-फॉर-जॉब प्रकरण :दोन वरिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कोणताही पुरावा नाही

