Categories Civic Issues

ओल्ड गोव्यात कदंबा बसची वाहतूक पोलिसांना धडक

कदंब ड्रायव्हर फोनवर बोलत असल्याचा आरोप; अल्प वादानंतर प्रकरण मिटले ओल्ड गोव्यात कदंबा बसने वाहतूक पोलिसाला धडक दिली,धडक देते वेळी कदंब ड्रायव्हर फोनवर बोलत असल्याचा आरोप पोलिसांनी केला .

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *