दोन मित्रांसोबत गोव्यात सुट्टीसाठी आला आयुष्मान होता वागातोरमध्ये सुट्टीसाठी आलेल्या तीन मित्रांपैकी आयुष्मान केशन… वय २७…वर्ष आसामचा रहिवाशी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला.तो मंगळवारी गोव्यात आला होता. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जी.एम.सी.कडे पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास हणजुणे पोलीसस्थानकाचे पी.एस.आय. साईश शेटगावकर आणि पी.आय. सूरज गावस यांच्या करत आहेत.
Categories
Civic Issues

