About Us

Goa24x7 – Digital Voice of Goa

🗞️ English Version
Goa24x7 is the digital extension of In Goa News, Goa’s pioneering 24×7 news channel. As Goa’s first online news platform, launched under the visionary leadership of Padma Shri Manohar Parrikar, Goa24x7 continues the legacy of fearless and factual journalism.Powered by the values of Courage (साहस), Truth (सत्य), and Reach (सर्वत्र), Goa24x7 brings you real-time news, live updates, exclusive videos, and local stories that matter — accessible anytime, anywhere. With a strong presence on digital platforms and social media, we connect Goans across the globe with credible, timely, and community-centered news.We are Goa’s voice online — fast, fearless, and factual.

🗞️ मराठी आवृत्ती
Goa24x7 ही In Goa News या गोव्याच्या अग्रगण्य २४x७ टीव्ही न्यूज चॅनलची डिजिटल शाखा आहे. गोव्याची पहिली ऑनलाइन न्यूज चॅनल, माननीय पद्मश्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते सुरू झाली आणि आजही निडर आणि सत्य पत्रकारितेचा वारसा पुढे नेत आहे.साहस, सत्य आणि सर्वत्र या मूल्यांवर आधारलेले Goa24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवते क्षणोक्षणीचे अपडेट्स, व्हिडिओ बातम्या, विशेष मुलाखती, आणि स्थानिक गोष्टी, ज्या खरोखर तुमच्या जीवनाशी संबंधित आहेत.डिजिटल माध्यमातून आम्ही गोव्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचतो आणि गोवेकरांच्या भावना जगभर पोहचवतो.Goa24x7 – गोव्याचा डिजिटल आवाज.

🗞️ कोंकणी (देवनागरी लिपी)
Goa24x7 हाच In Goa News या गोव्यातल्या पहिल्या २४x७ न्यूज चॅनलाचो डिजिटल रूप आय. गोव्यातलो पहिल्लो ऑनलाइन न्यूज चॅनल, हाच पद्मश्री मनोहर पर्रीकर हांच्या हस्तूकी सुरू जाल्ले .साहस, सत्य, सर्वत्र ह्या आमचे ब्रीद वाक्य Goa24x7 तुमका दिता तात्कालिक बातम्या, व्हिडिओ रिपोर्ट, मुखार हाडता जनतेचे प्रश्न ,आमचो हेतू आसा — डिजिटल माध्यमांतून गोयकारांचो आवाज. सतत, निर्भीड आनी खरी खबर जशी घडला तशी .

Goa24x7 – तुमका समर्पित, गोयकारांचो आवाज.

Latest News