Local7 years ago
FARMERS DEMAND SOLUTION TO PROTECT CROPS FROM WILD ANIMALS
वन्य प्राण्यांनी केले भाजीमळ्यांचे नुकसान फर्मागुडीतील शेतकरी बनले चिंताग्रस्त वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घालून फर्मागुडी भागातील भाजीमळ्यांचं प्रचंड नुकसान केल्यानं इथले शेतकरी चिंताग्रस्त बनलेत. माकडापासून, रानडुक्कर, गवारेडे...