Local7 years ago
Major fire at Herald printing press
वेर्णात ‘हेराल्ड’च्या गोदामाला आग शॉर्टसर्किटमुळं आग भडकल्याचा संशय वेर्णा औद्योगिक वसाहतीत ‘हेराल्ड’ पब्लिकेशनच्या गोदामाला आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझविण्यासाठी पेडणे...