नवेवाडेत पोलीस आऊट पोस्ट कार्यान्वित पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी केले उद्घाटन पोलीस निरीक्षक रापोस यांची उपस्थिती नवे वाडे वास्को इथं नवीन पोलीस आऊट पोस्ट कार्यान्वित करण्यात आलंय....
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ पुन्हा अस्तित्वात आणणार जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांची घोषणा काणका बांध येथील पारंपरिक ब्राह्मण देवाच्या तळ्याचे उद्घाटन काणका बांध येथील श्री सिद्धपुरुष नारायण...
‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती मांद्रेतील ‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री...
द. गो. भाजपसाठी मडगावात सुसज्ज कार्यालय स्थापन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन मडगाव कदंब स्थानकासमोरील रिलायन्स मॅग्नम इमारतीत सहाव्या मजल्यावर भारतीय जनता पक्षाचं...
गणपत पार्सेकर कॉलेजच्या नव्या वास्तूचे ४ रोजी उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती मांद्रे इथं ‘गणपत पार्सेकर...
INAUGURATION OF YOGA CLASSES IN GS AMONKAR VIDYA MANDIR
ईडीसी पार्कच उदघाटन ईडीसी तर्फे पणजीत उभारण्यात आलेल्या ईडीसी पार्क च उद्धाटन मुख्य मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आल . यावेळी मुख्यमंत्र्यांनी ईडीसी सारखी सरकारी...
गिरीत ३.३६ कोटी खर्चून विकासकामे पुर्णत्वास पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या हस्ते उद्घाटन गिरीतील मोन्तेगिरी रस्त्याचं रुंदीकरण, पदपथ आणि सौंदर्यीकरण करण्यात येताहे. त्याचबरोबर पोखुरली तळ्यातील गणेश विसर्जन...