Local6 years ago
GOA NEEDS EXCLUSION FOR LIQUOR BAN LIKE SIKKIM AND MEGHALAYA : TRADERS
मद्यप्राशन करून रस्त्यावरील अन्य नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तळीराम चालकांना लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं समस्येच्या मुळावरच घाव घातलाय. सर्वोच्च न्यायालयानं सिक्कीम आणि मेघालय वगळता संपूर्ण देशभरात...