Local7 years ago
WRONG WATER BILLING DUE TO METER READER
पाण्याच्या नव्या मीटरमुळे दक्षिण गोव्यात ग्राहकांना भरमसाठ बिले येताहेत. याला ‘मीटर रिडर्स’ जबाबदार असून चुकीची बिलं देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेमो दिल्याची माहिती बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी...