Yet another committee formed to solve MOI issue
कॅसिनोमुळे राज्याचा विकास महसूल वाढला, रोजगार मिळाला मुख्यमंत्री पार्सेकर यांनी उचलली तळी कॅसिनो कॉंग्रेसची देण, आम्ही सांभाळतो सार्दिन, रवी नाईक यांनी आणले कॅसिनो मुख्यमंत्री पार्सेकर यांनी...
इंग्रजी माध्यमाला अनुदान दिल्याचे प्रकरण अनुदान बंद करण्याचे वचन दिलेच नव्हते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची शब्दखेळी ‘मातृभाषेला प्रोत्साहन देऊ’, असे वचन दिले जादूगाराप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बदलले शब्दांचे...
येत्या निवडणुकीत भाजपचे सेनापती पार्सेकरच पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार निवडणूक दिल्लीच्या भाजप कार्यालयातून निघाला आदेश मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच नेतृत्त्वाखाली भाजप २०१७ची विधानसभा निवडणूक लढवणाराहे. तसा...
लाचखोरप्रकरणात सापडलेल्या साडवाला पुन्हा घेतले सेवेत अरविंद केजरीवाल यांचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले लाचप्रकरणाचे आरोप झालेल्या स्वत:च्या मेवन्याला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा...
आग्वाद किल्ल्याची २५ कोटी खर्चून होणार दुरुस्ती किल्ल्याच्या दुरुस्तीचा जीटीडीसी आखणार आराखडा देशातील पुरातन स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारनं ‘स्वदेश योजना’ आखलीये. या योजनेअंतर्गत आग्वाद किल्ल्याचं दुरुस्तीकाम...
मांडवी नव्या कॅसिनोला परवानगी नाही राज्यात पंधरा दिवसांत गेमिंग कमिशन स्थापन करणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे आश्वासन राज्यात गुंतवणूक धोरणाच्या नावाखाली कॅसिनोला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपनं अद्याप...
गोव्याचे नवे एजी सरेश लोटलीकर अतिरिक्त एजी पदी दत्तप्रसाद प्रभूलवंदे म्हादईची लढाई नाडकर्णीच लढणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती राज्याचे नवे अॅडव्होकेट जनरल म्हणून मुंबई उच्च...
मुख्यमंत्री नाराज फिफा साठी फातोर्डा मैदानाच काम मंद गतीने देशात पहिल्यांदाच होणाऱया युवा विश्व फुटबॉलच्या आयोजनाची संधी गोव्याला लाभली आहे मात्र 2017 साली होणाऱया या फुटबॉल...
पार्सेतील मानसीचे बांधकाम पूर्ण मानसीच्या बांधावरच बांधला पूल मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली कामाची पाहणी पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न पार्सेतील मानस आणि त्यावरील पुलाचं काम पूर्ण झालं...