Local7 years ago
What is the reaction of general public to the newly formed Government
गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणीत सरकार स्थापन होणाराहे. याविषयी राज्यभरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काय म्हणताहेत गोव्याचे मतदार ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया…