सोनशीवासीयांच्या मागण्यांकडे पुन्हा दुर्लक्षच मुख्यमंत्र्यांनी दिले होते बैठक घेण्याचे आश्वासन शुद्ध पाणी, शुद्ध हवा देण्याची सोनशीवासीयांची मागणी मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू
आठवडाभरापासून सोनशीत शुकशुकाट आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना डांबले तुरुंगात ग्रामस्थ तुरुंगात गेल्याने लहन मुलांचे हाल हवा, पाणी प्रदूषणाने ग्रामस्थ त्रस्त मुलांना शाळेतही जाणे बनले कठीण सरकारनं त्वरित...