Local7 years ago
VASCO LOCALS FURIOUS OVER GUTTER ISSUE
गटार तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी पसरले रस्त्यावर तुंबलेल्या गटारावरून आरोप प्रत्यारोप स्थानिक नगरसेवकाने ठेवले नगराध्यक्षांवर बोट प्रभागाच्या सफाईची जबाबदारी नगरसेवकाचीच नगराध्यक्ष दीपक नाईक यांचे प्रत्युत्तर मंगूरहिल भागात...