Agriculture Category

St. Andre- Neura Fields Swamped With Saltwater; Farmers Suffer Extensive Crop LossesRead More
मान्यता न घेतला केलेल्या अतिरिक्त बांधकामांची माहिती द्या कळंगूट, कांदोळीतील रहिवाशांना आमदार लोबो यांचे आवाहन उर्वरित जागेचे सार्वजनिक कामासाठी करणार नियोजन कळंगूट आणि कांदोळी भागात नगरनियोजन खात्याकडून परवागनी न घेता खाजगी जागेत बांधकाम केले असल्यास त्याची माहिती ३० दिवसांच्या आत ‘उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणा’कडे सादर करावी, असं आवाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो यांनी केलंय. ही बांधकामे ग्राह्य धरून कळंगूट आणि कांदोळी भागातील उर्वरित जमिनींचे नियोजन करता येईल, असं लोबो यांनी म्हटलंय.Read More
‘बालश्री’चा नवा बासुमती ब्रांड गोव्यात दाखल ‘ब्ल्यू फोर्ट’ बासुमती तांदूळ तीन प्रकारांत उपलब्ध बासुमती तांदूळ म्हणजे हिंदुस्थानचं आगळवेगळ आणि बहुमूल्य पिक. या बासुमतीचे वेगवेगळे ब्रांड बाजारात येत असतात. असा एक नवा ब्रांड ‘बालश्री फूड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीनं गोव्याच्या बाजापेठेत उतरवलाय. ‘ब्ल्यू फोर्ट’ या नावानं तीन प्रकारात हे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आलेत.Read More
तेरेखोल लिडिंग हॉटेलसाठी जमीन लाटल्याचे प्रकरण भाजप सरकारनं चौकशी समितीचं केलं नाटक चौकशी समितीचा अहवाल सरकारनं फेटाळला चौकशी समितीचा अहवाल फेटाळल्यानं संशय महसूलमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी केले हात वर तेरेखोल येथील लिडिंग हॉटेल प्रकल्पाशी निगडित जमिनीचा वाद गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे संचालक संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीनं आपला अहवाल सादर केला असला तरी आता सरकारनं तो अहवाल फेटाळल्यानं समितीचं हे नाटक कशासाठी चालवलं होतं, असा प्रश्न आता तेरेखोलवासियांमधून विचारला जाताहे. या प्रश्नावरून आता खुद्द समिती स्थापन करणाऱ्या महसूलRead More
Judge BP Deshpande of the Special Court under the Prevention of Corruption Act today questioned the Crime Branch for the over two year delay to obtain sanction to prosecute the accused in the Serula Communidade cheating and land grab case filed by Adv. Aires Rodrigues against Goa’s Tourism Minister Dilip Parulekar. Directing the Crime Branch to submit to the Court all the correspondence with the government pertaining to the obtaining of the sanction, Judge Deshpande adjourned the matter to July 12th for further directions. SP of Crime Branch Karthik Kashyap in his affidavit to the CourtRead More
The Directorate of Social Welfare is implementing the scheme to Grant Monthly Financial Assistance to the Persons Engaged in Traditional Occupation/Businesses including Motorcycle Pilots”. Recently the Chief Minister has announced in the Budget, that the Yellow/Black Auto Rickshaw Drivers will be benefited. To create awareness on the above mentioned scheme the Directorate of Social Welfare has organized an awareness Programme on July 3, 2016 at Azad Bhavan, Porvorim Goa, at 3.00 pm where Chief Minister of Goa and  Social Welfare Minister will be briefed about the scheme.   The applicationRead More
राज्यात ३ जुलै रोजी ‘वनमहोत्सव’ वनमहोत्सवानिमित्त पणजी दौड स्पर्धा विजेत्यांना मिळणार भरघोस बक्षिसे वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांची पत्रपरिषदेत माहिती यंदापासून वनप्रेमींना मिळणार पुरस्कार वनखात्यानं ३ जुलै रोजी ‘वन महोत्सवा’चं आयोजन केलं असून यानिमित्त धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं. वृक्षारोपणासारखे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यातील विजेत्यांना भरघोस बक्षिसं दिली जातील, अशी माहिती वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. वनमहोत्सवात होते वृक्षरोपण वृक्षारोपनानंतर झाडांच्या देखभालीकडे होते दुर्लक्ष यंदापासून रोपणानंतर वृक्ष संवर्धनावरही लक्ष्य देणार वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांचे आश्वासन वन खात्याकडून लक्षावधी रुपये खर्च करूनRead More
पाण्यासाठी जीव आला रडकुंडीला बेतोडा-निरंकालच्या नागरिकांची व्यथा भाजपच्या विकासाचा खरा चेहरा आला समोर विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप शासनाचा खरा चेहरा पहायचा असेल तर निरंकाल-बेतोडा भागात फेरफटका मारल्यावर दिसेल. एका बाजूला विविध योजना आखून सरकारी तिजोरीतील पैसा खिरापतीप्रमाणे वाटून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या भाजपच्या राज्यात वीज आणि पाणी या मुलभूत सुविधांसाठी जनतेला जीवाचं रान करावं लागताहे. पाणी म्हणजे जीवन… पाण्यासाठी फिरावे लागताहे वणवण भाजपच्या राज्यात कठीण झाले जीवन.. सुखी जीवनाचा झाला चुराडा… समोर आला भाजपचा खरा चेहरा… भाजपच्या विकासाचा खरा चेहरा बघायचा असेल तर जरा फोंडा तालुक्यातील बेतोडा, निरंकाल भागातील जनतेला विचार…Read More
शापोरातील प्रकल्पाला विरोध करणारा एकांड शिलेदार पुढील तीन दिवस राबवणार स्वाक्षरी मोहीम शापोरा पुलावर पर्यावरणप्रेमी युवकाने सुरू केली जागृती ‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्पाअंतर्गत होऊ घातलेल्या ‘इको फ्रेंडली’ प्रकल्पाला शिवोली आणि मोरजीतील ग्रामस्थ आपआपल्या पद्धतीनं विरोध करताहेत. अशाच पद्धतीनं एका युवकानं प्रकल्पाविरोधात पंतप्रधान, राज्यपाल आणि पर्यावरण मंत्रालयाकडे जनहित याचिकेद्वारे लढा देण्याचा निर्धार केलाय. यासाठी त्यानं मंगळवारपासून स्वाक्षरी मोहीम चालू केलीये. हा युवक शापोरा पुलावर उभा राहून नागरिकांना स्वाक्षरीचे आवाहन करताहे.Read More
MORJIM VILLAGERS OPPOSE  RIVERFRONT PROJECTRead More
Close