Top Stories Category

‘एमपीटी’मधील गाळ उपसा यंत्रणेची हलचाल मच्छीमार संघटनेनं व्यक्त केला संताप गाळ उपशाला स्थगिती असताना यंत्रणा कशी हालते? स्थानिक मच्छीमार संघटनेचा सवाल यंत्रणा एमपीटीमधून हटवण्याची मागणी मुरगाव बंदरातील चॅनेल वाढवण्याच्या गाळ उपसा प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवादानं स्थगिती दिली असताना गाळ उपसा यंत्रणेची हालचाल चालू आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा स्थानिक मच्छीमार गंभीर पावले उचलतील, असा इशारा मच्छीमार संघटनांनी दिलाय.Read More

Posted On August 9, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

NO MORE OLD AGE HOMES IN GOA : CM

राज्यात दहा वृद्धाश्रम कार्यान्वित नवे वृद्धाश्रम बांधण्याचा सरकारचा विचार नाही मुख्यमंत्री पार्सेकर यांचा सभागृहात खुलासा राज्यात दहा वृद्धाश्रम असून आणखी नवीन वृद्धाश्रम स्थापन करण्याचा सरकारचा विचार नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी सभागृहात केला. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता.Read More
A day after the congress block presidents of Bicholim, Mayem and Sanquleim filed complaint against Valpoi MLA , Viswajeet Rane today addressed a press conference to clarify his statement made on Sunday in a meeting at Bicholim. Viswajeet refuted that he announced to fight election in 5 constituency. He alleged that all three block presidents were misguided and instigated by Sunil Khautankar. He said that he is not against congress party and every candidates should be given tickets on merit bases. He also stated that whatever decision is taken byRead More
Porvorim Bad Roads

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Special Stories, Top Stories

Death Trap At Porvorim

  पर्वरीत राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा कायम विधानसभेसमोरील रस्त्याची दुर्दशा सरकारला दिसेना सरकारची स्थिती ‘दिव्याखाली अंधार’ मांडवी पुलावरून प्रवास ठरतोय डोकेदुखी पर्वरीतील महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळाRead More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

NEGLIGENCE OF VETERINARY DOCTORS

पशुसंवर्धन खात्याचा निष्काळजीपणा भोवला सिद्धू वरक यांच्या चाळीस शेळ्या दगावल्या पशुसंवर्धन खात्याच्या दुर्लक्षामुळे दगावल्या शेळ्या सरकारला धनगरांची काळजी नसल्याचा आरोप एका बाजूनं सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीला दर्जा देण्यास तयार नाहीये, तर दुसऱ्या बाजूनं त्यांचा पोटापाण्याचा व्यवसायही सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरलंय. हा प्रकार घडलाय खुटवळ धारगळ इथल्या सिद्धू वरक यांच्याबाबतीत…. वरक यांच्या चाळीस शेळ्या अवघ्या सहा दिवसांत मृत्युमुखी पडल्या. संततधार पावसामुळं शेळ्या आजारी पडल्या; मात्र चांदेल पशुसंवर्धन खात्याला त्यांना वाचवता आलं नाही. या प्रकारामुळं जनतेचे कोट्यवधी रुपये खर्चून पशुसंवर्धन खात्याचा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जाताहे.Read More
GOVERNMENT WILL FACELIFT BAGA : PARULEKAR Tourism Minister Dilip Parulekar informed the august house that Goa Government will spend 11 crore to facelift Baga beach and near by areas in Near Future. Replying to Calangute MLA Michael Lobo’s question on security and toilet facilities at Baga Tourism Minister assured the house that his ministry will direct the Pay Parking contractor to look into the security matter at pay parking area .Read More
पेडणे पोलिसांचे अपयश; गावठी चोरटे सापडेनात मोरजीत दुकानगाळ चोरट्यांनी चौथ्यांदा फोडला चार वेळ दुकान फोडूनही पोलिसांना चोरटे सापडेनात चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाचा वापर मोरजी इथलं बिस्कीट, चॉकलेटस दुकान चौथ्या वेळेला फोडून चोरट्यांनी माल लंपास केला. यापूर्वी तीन वेळ चोरट्यांनी हेच दुकानं फोडलं होतं. प्रत्येकवेळी पोलीस तक्रार देऊनही पेडणे पोलिसांना चोरट्यांचा मग काढता आलेला नाही. २० जुलै रोजी चोरट्यांनी तिसऱ्यांदा हेच दुकानं फोडलं होतं. त्यावेळी रोख रकमेसह तब्बल चाळीस हजाराहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला होता. यावेळेस पोलिसांनी श्वानपथकाला आणून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. दरम्यान, याRead More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

SPEAKER ANANT SHET UNFAIR SAYS KAMAT

Addressing the media person  Margao MLA Digambar Kamat and Naresh Sawal  lashed out at Anand Shet the Speaker of the Goa Legislative Assembly for not allowing discussions in the august house. Speaker should be fair in allowing disscussion and permitting to ask question on important subjects said MLA Digambar Kamat whereas  MLA Naresh Sawal demanded government to bring about transparency in the working of the house.Read More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

POLLUTION FROM STEEL INDUSTRIES IN PRIOL

लोहनिर्मिती कारखान्यामुळे प्रियोळात प्रदूषण विहिरी, अननस शेतीवर झाला विपरीत परिणाम प्रियोळ पंचायत मंडळानं केली प्रदूषणाची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित कुंडई औद्योगिक वसाहतीतील लोहनिर्मिती कारखान्यामुळं आजूबाजूच्या विहिरी प्रदूषित झाल्या असून इथल्या अननस पिकांवरही विपरीत परिणाम झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकाराची दखल घेऊन वेलिंग-प्रियोळ पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी पंचायतीचे सदस्य, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ अभियंते आणि आद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक उपस्थित होते.Read More

Posted On August 8, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

GRE DELEGATION MEETS RAKSHA MANTRI

A delegation of Goencha Ramponkarancho Ekvott met Raksha Mantri Manohar Parrikar at his office in Paryatan Bhavan on Sunday over the order passed by the Coastsal Reserve Zone to remove the huts by the Baina coastal belt. GRE Secretary Olensio Simoes said that Parrikar has assured them to have a word with MLA Milind Naik in order to find the solution and to protect the traditional fisherman.Read More
Close