Crime Category

झुआरीनगरात राजकीय गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर भाजप, काँग्रेस समर्थकात पुन्हा मारामारी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा केला तैनात मंत्री एलिना साल्ढाणा यांनी घेतली धाव मागच्या महिन्यात मतदानाच्या दिवशी सुरू झालेली झुआरीनगरातील गुंडगिरी अद्यापही थंडावलेली नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झोडण्याची घटना मंगळवारी संध्याकाळीही झुआरीनगरात घडल्यानं हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. या घटनेत स्थानिक पंचायतसदस्य रंगप्पा कमल आणि त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. या घटनेमुळं झुआरीनगरात बराच वेळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित धाव घेऊन फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी ग्रामीण विकासमंत्री एलिना साल्ढानाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.Read More

Posted On February 28, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

PUNE TOURIST FOUND DEAD IN PANAJI HOTEL

राजधानीतील हॉटेलमध्ये पर्यटकाची आत्महत्या मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत पणजी इथं एका हॉटेलच्या खोलीत पर्यटकानं आत्महत्या केल्याचं उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ माजली. आश्चर्य म्हणजे त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत होता; मात्र तो पूर्णपणे कुजल्यानं हॉटेलमध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळं ही आत्महत्या काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळताचं त्यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, मृतदेह कुजेपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाला ही गोष्ट कशीकाय समजी नाही ? त्या व्यक्तीने खरचं आत्महत्या केली की खून होता? आत्महत्या असल्याच त्याचं कारण काय? आणि खून असल्यास तोRead More
जिलेटीनच्या स्फोटात कुत्रा ठार कामुर्लीतील खैराटवाड्यावरील दुर्दैवी प्रकार गुन्हेगाराला पकडून कारवाई करण्याची मागणी कामुर्लीतील खैराटवाड्यावर अज्ञातानं पेरलेल्या जिलेटीनमुळं एका कुत्र्याला आपला प्राण गमवावा लागला. गेल्या काही दिवसांपासून या भागात कुत्र्यांना विष घालून मारण्याचे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. जिलेटीनचा वापर करून कुत्र्याला मारण्याची ही पहिलीच घटना आहे. या भागात गेस्ट हाऊस असल्यामुळे येथून नेहमी लोकांची ये-जा असते. त्यामुळं या प्रकरणाची पाळमुळं खणून काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली.Read More
शाणू गावकर कथित खूनप्रकरण बेपत्ता शाणूची वाट बघताहेत कुटुंबीय दहा वर्षांनी प्रकरणाच्या तपासाला मिळेल गती शाणूच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून आशा सालेलीतील शाणू गावकर बेपत्ता प्रकरण दररोज नवनवीन वळणे घेताहे. या प्रकरणात पर्येचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांचं नाव आल्यानं त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. या सर्व पार्श्वभूमीवर गावकर यांच्या कुटुंबानं देखील किमान आतातरी न्याय मिळावा, अशी मागणी केलीये. सालेली गावातील शाणू गावकर याची हत्त्या करून मृतदेह अनोमड घाटात टाकल्याची जबानी पर्येचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांनी पोलिसांना दिल्यानं गेल्या चार दिवसांपासून राज्यात खळबळ माजलीये. या प्रकरणामुळं पोलिसांच्या नाकर्तेपणाचाRead More
शानू गावकरचा खून झाल्याच्या संशयाने खळबळ विश्वजित कृ. राणे यांच्या माजी चालकाने केले आरोप पोलिसांच्या तपासावर आयरिश यांनी व्यक्त केला संदेह आयरिश यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली तक्रार आयोगानं मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना दिली नोटीस येत्या २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश बेपत्ता शानू गावकरच्या कथित खूनप्रकरणी मानवी हक्क आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. पोलिसांचा तपास दबावाखाली चालू असून त्यांना समज द्यावी, अशी याचिका समाजकार्यकर्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी केली होती. याला अनुसरून ही नोटीस बजावण्यात आलीये. गेल्या ११Read More

Posted On February 20, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

SHANU GAONKAR MURDER CASE REOPENS

SHANU GAONKAR MURDER CASE REOPENSRead More

Posted On February 14, 2017By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

Knife Attack Caught on Camera at Verna

वेर्णा इथं दांपत्यावर सुरीहल्ला आरुषीतील दोन युवकांना अटक संशयितांची नावे जनान फर्नांडिस, जाफरी फर्नांडिस हल्ल्यात पती-पत्नी जखमी जखमींची नावे पीटर आणि क्रिस्टन फर्नांडिस हल्ल्यामागचा उद्देश अद्याप अस्पष्ट पोलिसांना घटनास्थळावरील सापडली फुटेज वेर्णा इथं घरात घुसून एका दांपत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी आरोशी येथील जनान फर्नांडिस आणि जाफरी फर्नांडिस या दोघा युवकांना अटक केली. या हल्ल्यामध्ये पीटर फर्नांडिस आणि त्याची पत्नी क्रिस्टन जखमी झालेत. दरम्यान, या हल्ल्यामागचं कारनं अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलिसांना घटनास्थळावरील फुटेज प्राप्त झालीये. या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करताहेत.Read More
खोब्रावाडोत २४ लाखांच्या नव्या नोट जप्त नव्या दोन हजार रुपयांचा नोटा केल्या जप्त तीन संशयितांना केले अटक; कळंगूट पोलिसांची कारवाई कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देण्याचे धंदे तेजीत पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांची माहिती चोर्ला घाटात ७० लाखांचे नवे चलन जप्त करण्याचा घटनेला २४ तास उलटले नाही, तोवर खोब्रावाडो कळंगूट इथून पोलिसांनी २००० हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. या नोटांचे एकूण मूल्य २४ लाख रुपये इतके आहे. याप्रकरणी कळंगूट पोलिसांनी तीन संशयितांना अटक केलीये. दरम्यान गेल्याच आठवड्यात पर्वरी आणि फोंड्यातून २००० हजार मूल्य असलेले सुमारे एक कोटी रुपये जप्तRead More

Posted On November 17, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

1.5 KG GANJA RECOVERED BY PORVORIM POLICE

पर्वरीत दीड किलोचा गांजा जप्त कोल्हापूरच्या संशयितास केली अटक सर्व्हिस रोडवर पर्वरी पोलिसांची कारवाई पर्वरी पोलिसांनी सर्व्हिस रोडवर दीड किलो गांजासह कोल्हापूर येथील इसमास शिताफीने अटक केली. आंतरराष्ट्रीय भावाप्रमाणे या गांजाची किंमत अंदाजे एक लाख पासष्ट हजार रुपये इतकी होते. प्रदीप नारायण म्हेतर असं या संशयिताचं नाव असून पर्वरीतील सर्व्हिस रोडवर गांजा विकण्यास तो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.Read More
Vasco police arrested five Navy personnel for assaulting Atul Dicholkar, 25, of New Vaddem, Vasco. Police said the Navy staff took the law into their own hands by beating the local youth for suspecting him of outraging the modesty of a schoolgirl, daugher of a naval personnel, on Tuesday. Commandant Anupam Sharma, 41, leading patrol men Amit Kumar Jaiswal, 29, Jitendra Singh, 24, Rajnesh Pachar, 34 and regulating petty officer Shamlal Pakshak, 30 were arrested. tnnRead More
Close