Crime Category

मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांना लागणार चाप अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी केली जनजागृती मोबाईल विक्रेते, सीमकार्ड वितरकांचा घेतला वर्ग एकाच्या नावे सीम, वापरणारा असतो भलताच सीमकार्ड घेताना बनावट कागदपत्रे दिल्यास होणार दंड कार्तिक कश्यप यांचा मोबाईलधारकांना इशारा मोबाईलमुळे ‘दुनिया मुठ्ठीमे’ आली असली तरी या टीचभर मोबाईलमुळं गुन्हेगारीचं प्रमाणही लक्षणीय वाढलं. त्यामुळं पोलिसांनी डोकेदुखी वाढत चाललीये. या गुन्हेगारीला चाफ लावण्यासाठी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सोमवारी जागृतीपर कार्यक्रम घेतला. यामध्ये मोबाईल विक्रेते, सीमकार्ड वितरक, मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. आजपर्यंत मोबाईलवरून जितके गुन्हे झालेत, त्यातील एकसमान आढळलेलीRead More

Posted On July 27, 2016By Akshay LadIn Crime, People, Top Stories

Criminal Ashpak Bengre Stabbed To Death

A history sheeter, Ashpak Bengre, was stabbed to death in Goa’s Colvale prison on Tuesday while being taken to a court, Inspector General of Prisons Elvis Gomes said. Gomes told IANS that the deceased was stabbed by a sharp object after a fight with another inmate at around 9 a.m. “The body has been sent for post-mortem. We have started an enquiry into the incident,” he said. Bengre had a series of crimes registered against him including extortion, murder, drug running and assault.Read More

Posted On July 25, 2016By Akshay LadIn Crime, Local, Top Stories

Goa Crime Branch quizzed Journalist

Goa Crime Branch quizzed Journalist , sought information about source who unearthed media malpractice The thrust of the enquiry officer’s questions, was primarily about asking me to reveal the identity of the source, who could have given me a copy of an inter-office memo issued by Herald deputy general manager (Sales) Adwait Desai (memo attached), which more than adequately shows that chunks of editorial content in the Herald is subject to screening of the sales department. In response, I said on more than one occasion, that I was not inRead More
गोव्यातही दलितांवर अत्याचार आसगाव पंचसदस्य कांबळींना केले अपमानित राघोबा कांबळी यांची पोलिसांत तक्रार दाखल देशभरात विविध ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता गोवाही यात मागे राहिलेला नाही. इथंही खुद्द मंत्र्यांच्या समक्ष दलित नेत्यावर अत्याचाराची घटना घडलीये. आसगाव पंचायत सभागृहात सरकारच्या ज्योतिर्मय योजनेंतर्गत बल्ब वितरणाच्या कार्यक्रमात पंचायतीचे नियुक्त सदस्य राघोबा कांबळी यांना अपमानित करण्यात आल्याची तक्रार हणजूणच्या पोलीस ठाण्यात दाखल झालीये. voice over गेल्या आठवड्यात १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आसगाव पंचायत सभागृहात एलईडी बल्बचे वितरण सुरू होतं. यावेळी मंचावर जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित होते. या ठिकाणी मंचावर मदतRead More
‘बँक ऑफ बडोदा’च्या हणजूण शाखेतील सुमारे अडीच कोटीच्या अफरातफरी प्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेनं बँक व्यवस्थापक उदीत नारायण आणि लिपिक स्वागतिका मोहंती यांना गुरुवारी अटक केलीय. या दोन्ही संशयितांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभं करून रिमांड घेतला. दरम्यान, बँकेचा मुख्य खजिनदार आजारी असल्यानं तूर्तास त्याची अटक टळलीये. अफरातफरीचं हे प्रकरण पंधरा दिवसांपूर्वी इन गोवानं उजेडात आणलं होतं.Read More
गोव्यात वेश्याव्यवसाय चालवल्याचे प्रकरण उ. प्रदेशच्या आमदारांवरील खटला बंद करा साक्षीदार नसल्यानं पणजी पोलिसांची न्यायालयाला विनंती गोव्यात वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार महेंद्र सिंग यांना एप्रिल २०१३मध्ये अटक केली होती. या प्रकरणी साक्षीदार नसल्यानं तपास बंद करण्याची विनंती पणजी पोलिसांनी बाल न्यायालयाकडे केलीये. voice over पणजी पोलिसांनी एप्रिल २०१३मध्ये कंपाल-पणजी इथल्या एका खाजगी इमारतीमधील वेश्या व्यवसायाचा पर्दापाश केला होता. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्या ठिकाणी २० ते ३० वयोगटातील सहा मुली तिथं डान्स करताना आढळलं होतं. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार महेंद्र सिंग यांच्यासह अजय प्रदेशRead More
प्रसारमाध्यमातील विकृती आली चव्हाट्यावर कॅसिनो मालकांकडे मागतली २५ लाखांची खंडणी आघाडीच्या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीचा प्रताप ‘मासिक २५ लाख द्या; विरोधातील बातम्या बंद करतो’ वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकांची विकृत मागणी कॅसिनो मालकानेचं स्टिंग ऑपरेशन करून दिले पत्रकारांना कॅसिनोविरोधात पेटलेल्या आगीवर पोळी भाजून घेण्याचा प्रकार कॅसिनोविरोधात राज्यात आग पेटली असताना या आगीवर पोळी भाजून घेण्याचे काम गोव्यातील एका विख्यात इंग्रजी वृत्तपत्रानं केल्याचं ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघड झालंय. हा व्हीडीओ खुद्द कॅसिनो व्यवस्थापनानं चित्रित करून पत्रकारांपर्यंत पोहोचावा, याची विशेष काळजी घेतलीये. या वृत्तपत्राच्या जाहिरात विभागाचा व्यवस्थापक ही दलाली करत असताना व्हीडीओमध्ये दिसतंय. पत्रकारितेत शिरलेल्याRead More

Posted On July 1, 2016By Akshay LadIn Crime, Local, People, Top Stories

GOA FDA RAIDS SNACKS MANUFACTURING UNIT

अस्वच्छ जागेत शेव-फरसाण बनवण्याचा प्रकार नानेरवाडा पेडणे इथल्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा अन्न व औषध प्रशासनानं घेतली गंभीर दखल शेवचिवड्यासह ३५ हजारांचा माल केला जप्त अस्वच्छ जागेत शेव-फरसाण बनवून बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या, नानेरवाडा पेडणे इथल्या व्यापाऱ्याच्या घरावर शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. यावेळी त्यांनी चकली, शेव, चिवडा, फरसाण, शंकरपाळी आदी मिळून ३५ हजारांचा माल जप्त केला. या पदार्थांचे काही नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.Read More
Judge BP Deshpande of the Special Court under the Prevention of Corruption Act today questioned the Crime Branch for the over two year delay to obtain sanction to prosecute the accused in the Serula Communidade cheating and land grab case filed by Adv. Aires Rodrigues against Goa’s Tourism Minister Dilip Parulekar. Directing the Crime Branch to submit to the Court all the correspondence with the government pertaining to the obtaining of the sanction, Judge Deshpande adjourned the matter to July 12th for further directions. SP of Crime Branch Karthik Kashyap in his affidavit to the CourtRead More
The Bicholim Block Level Enforcement Squad for Cotpa under the guidance of Joint Mamlatdar, Bicholim has recently conducted raids at Ona, Maulingem, Kudchirem and Vathadev Sarvan, Mayem, Sanquelim in Bicholim Taluka. Eleven offenders were booked and fine of Rs. 3200 was imposed on them. Instructions were given to shop keepers to display board of “No Smoking” as per specification given in COTPA Act.Read More
Close