Politics Category

Posted On June 30, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

BJYM MORCHA ON GOA UNIVERSITY

‘भाजयुमो’चा गोवा विद्यापीठावर मोर्चा कारे महाविद्यालयातील समस्येवर आंदोलन वीस विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केल्याचं प्रकरण मडगावातील कारे महाविद्यालयानं नियमापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यातील अतिरिक्त २० विद्यार्थ्यांचा प्रवेश गोवा विद्यापीठानं रद्द केल्यानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी गुरुवारी कुलगुरूंना घेराव घातला. मात्र गोवा विद्यापीठ यावर काहीही करू शकत नाही, असं उत्तर कुलगुरूंनी दिल्यानं आंदोलनकर्ते संतप्त झाले. याविषयी बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय आंदोलकांनी केला.Read More
Arvind Kejriwal Kopel

Posted On June 30, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

KISKI TOPI KISKE SAR

राजकारण्यांनी सुरू केले टोप्यांचे राजकारण ‘धर्मनिरपेक्ष’ राजकारण्यांच्या मुखवट्यांना आला धार्मिक रंग अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी चढाओढ सुरू बहुरूपी राजकारण्यांमुळं गोव्यातील जनतेचं मनोरंजन सत्तेसाठी घेतली जाताहेत धार्मिक सोंगं ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही’साठी गळा काढणारे राजकारणी निवडणूक जवळ येताचं धार्मिकतेचं मुखवटे रंगवू लागता, ही काही आता लपून राहिलेली गोष्ट नाही. तोच प्रकार गेल्या आठवड्यापासून गोव्यात सुरू झालाय. गोव्याचे राजकारणी तर यात तरबेज होतेचं, पण यात आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्याच्या राजकारण्यांवर मात केलीये. फेब्रुवारी २०१७ या महिन्यात गोव्याच्या विधानसभेसाठी निवडणूक होणाराहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी सत्तातूर राजकारणी काय सोंगंRead More
गोव्याच्या संस्कृतीचं जतन, भ्रष्टाचारमुक्त शासन अरविंद केजरीवाल यांचे गोवेकरांना आश्वासन गोव्याच्या संस्कृतीचं जतन करण्याबरोबर भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचं आश्वासनं आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवेकरांना दिलं. आपल्या दोन दिवसांच्या भेटीत त्यांनी गोव्यातील मच्छीमार, हॉटेल व्यावसायिक, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, संपादक, युवक आणि धार्मिक नेते यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोवेकरांना आश्वस्थ केलं. गोव्यातील जनतेकडून पक्षाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गोव्यातील जनता भ्रष्टाचाराला कंटाळलीये, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.Read More
अरविंद केजरीवाल यांचा युवकांशी संवाद आपण चमत्कारावर विश्वास ठेवत असून, असा चमत्कार दिल्लीमधील विधानसभा निवडणुकीत ७० मधल्या ६८ जागा मिळून झाला होता आणि आता तो गोव्यात होणार, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच गोव्यातील राजकीय आश्रय वाईट घटनांना प्रोत्साहन देत असून, हे प्रकार थांबवण्यासाठी प्रामाणिक राजकारण आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फोंडा येथील सावित्री हॉलमध्ये केजरीवाल यांचा युवकांशी थेट संवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.Read More
‘आम आदमी’ ३५ जागांवर विजयी होईल पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांचा दावा भ्रष्टाचारामुळं गोव्यात अमली पदार्थ फोफावला अरविंद केजरीवाल यांची खरमरीत टीका आम आदमी पक्षानं गोव्याची येणारी विधानसभा निवडणूक अतिशय गांभीर्यानं घेतली असून पक्षानं आतापासूनच जोरदार प्रचार चालू केलाय. याच अनुषंगानं पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता दुसऱ्यांदा गोव्यात आलेत. मंगळवारी दुपारी दाबोळी विमानतळावर त्यांचं आगमन झालं. त्यानंतर त्यांनी खारीवाडा-वास्कोतील मच्छीमारांशी चर्चा केली. दरम्यान, गोव्यात चाळीस पैकी पस्तीस मतदारसंघात आम आदमी पक्षाचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. यावेळी केजरीवाल यांनी अमली पदार्थ व्यवसायावरही जोरदार टीकाRead More

Posted On June 28, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

PARTIALITY IN DEEN DAYAL SCHEME?

‘दीनदयाळ’ योजनेत पक्षपातीपणा केवळ भाजप समर्थकांना दिला जातोय लाभ केरी-तेरेखोल सरपंचांनी केला धडधडीत आरोप भाजप सरकारनं आखलेल्या योजना म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी टाकलेला फास असल्याचं केरी-तेरेखोल इथल्या प्रकारानं उजेडात आलंय. ही योजना आखून ती आपल्याच समर्थकांनी देण्याचा प्रकार घडल्याचं इथल्या पंचसदस्यानी उघडकीस आणलंय. या ठिकाणी दीनदयाळचे अर्ज वाटण्याचा कार्यक्रम सरपंचांनी आयोजित केला होता; मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला हूल देऊन स्वत:च्या समर्थकांनाच या अर्जांचं वितरण केलंय.Read More

Posted On June 25, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA BJP IS SCARED OF ME : CHURCHIL

CHURCHILS REACTION ON TANK PURCHASE SCAMRead More

Posted On June 25, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA SURAJ PARTY CONVENTION ON 3RD JULY

गोवा सुराज पक्षाच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन कॅसिनो, भाषा माध्यमासारखे प्रश्न सोडवण्याचे वचन गोवा सुराज पक्षाचे पणजीत ३ रोजी अधिवेशन शापोरातील प्रकल्पाला दर्शवला तीव्र विरोध ‘शिक्षण संस्था राजकारणमुक्त करावी’ गोव्यातील खाणी सहकार तत्वावर चालवा गोवा सुराज पक्षाची पत्रपरिषदेत मागणी गोवा सुराज पक्षातर्फे रविवार, ३ जुलै रोजी पणजीतील मिनेझिस ब्रगांझा सभागृहात एका अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत पक्षानं आपला निवडणूक वचननामही जाहीर केला. यामध्ये कॅसिनो, माध्यम प्रश्न, दुहेरी नागरिकत्व, शापोरा प्रकल्प, खाण आदी वादग्रस्त विषय सोडवण्याचं आश्वासनं दिलंय. voice over गोवा सुराजRead More

Posted On June 25, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

SMART CITY MISSION LAUNCH

स्मार्ट सिटी योजनेचं थाटात उद्घाटन पहिल्या टप्प्यात वीस शहरांचा होणार विकास पुण्यात रंगला उद्घाटन सोहळा पणजीतून भाजप सरकारनं दाखवला सहभाग मोदी सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन शनिवारी पुण्यातून करण्यात आलं. योजनेच्या पहिल्या टप्प्यात वीस शहरांचा समावेश आहे. पणजी शहराचा नंबर दुसऱ्या टप्प्यात असला तरी या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पणजीतही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन शनिवारी पुण्यातून करण्यात आलं. या सिटीमध्ये पहिल्या टप्प्यात वीस शहरांचा समावेश आहे. स्मार्ट सिटीमध्ये घरगुती सिलिंडरऐवजी पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्यातRead More

Posted On June 25, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA HOUSING BOARD SCAM

गृहनिर्माण घोटाळ्यात ठराविक जणांवर गुन्हा ‘युनाटेड गोवन फ्रंट’नं घेतला आक्षेप ‘युनाटेड गोवन फ्रंट’नं माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जामुळं गृहनिर्माण घोटाळा उजेडात आला. या घोटाळ्यात तत्कालीन गृहनिर्माण मंडळाच्या सर्व सदस्यांचा हात असताना गुन्हा मात्र केवळ दोघांच्या विरोधात दाखल करण्यात आल्याचा आरोप फ्रंटच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.Read More
Close