वयोमानामुळे रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी डागली तोफ सत्ता असताना रवी नाईक यांनी काहीही केले नाही सत्ता गेल्यानंतर आठवला विकास : बांधकाममंत्री...
Former Goa Cricket Association (GCA) Treasurer Vilas Desai, who is backed by Sanguem MLA Subash Phaldesai, on Wednesday demanded a thorough inquiry into the misappropriation of...
मराठीला राजभाषेचा दर्जा न दिल्यास निवडणुकी लढणार मराठी राजभाषा समितीने दिला भाजपला इशारा समितीने केली वास्को रेल्वे स्थानकासमोर निदर्शने मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात भाजप सरकार अपयशी...
‘एनसीसी’च्या १३ जणांचा सत्कार गोव्याबाहेर उत्तम कामगिरी बजावल्याने सत्कार गोव्याबाहेर जाऊन उत्तम कामगिरी बजावणाऱ्या एनसीसी कॅडेडच्या १३ विद्यार्थ्यांचे क्रीडा खात्यातर्फे अभिनंदन करण्यात आलं. पणजी इथं झालेल्या...
स्वातंत्र्यसैनिकांचा दुहेरी नागरिकत्वाला कडाडून विरोध दुहेरी नागरिकत्वाचा प्रकार संविधानातच नाही सत्ता बळकावण्यासाठी केली जाताहे संविधानाची मोडतोड दुहेरी नागरिकत्व असणे हा गंभीर गुन्हा गोव्यातील वातावरण बिघडवण्याचा पोर्तुगीजांचा...
शापोरातील प्रकल्पाला विरोध करणारा एकांड शिलेदार पुढील तीन दिवस राबवणार स्वाक्षरी मोहीम शापोरा पुलावर पर्यावरणप्रेमी युवकाने सुरू केली जागृती ‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्पाअंतर्गत होऊ घातलेल्या ‘इको...
नियमांचे उल्लंघन करून अपंग आयुक्तांची नियुक्ती सरकारनं फौजदारी गुन्हा दाखल करावा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा हात असल्याचा आरोप सर्व नियम...
नियोजित बेतुल बंदर, शापोरा जेटीला विरोध माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी डागली तोफ मुरगाव बंदराचा आणखी विकास करता येत नसल्यानं आता बेतुल इथं नवे बंदर विकसित...
नायजेरियनांना देशातून हाकलून लावा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी देशात नायजेरीयन नागरिकांची वाढली दादागिरी शिक्षणासाठी येतात आणि अवैध धंदे करतात रवी नाईक यांनी डागली केंद्र...
महापालिकेतर्फे करदात्यांन कचरापेट्यांचे वाटप कचरा वर्गीकरणासाठी मनपाला विशेष पुरस्कार अमृत योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी द्या मनपा आयुक्त, महापौर यांची मागणी पणजी महापालिकेतर्फे आपल्या क्षेत्रातील कर भरणाऱ्या...