लोबो यांचे वक्तव्य; बेकायदेशीर प्रकारावर कडक पावले उचलण्याचे निर्देश कळंगुटमध्ये बेकायदेशीर क्लब्सविरोधात कारवाई करण्याची मागणी आमदार मायकेल लोबो यांनी केली आहे. अनेक निवासी घरांचे बेकायदेशीररित्या विस्तार करून त्यांना क्लबच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी डान्स बार म्हणून चालवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सरकारकडून स्पष्ट क्लब पॉलिसी अद्याप तयार नसल्याचे त्यांनी नमूद केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणे आवश्यक असून याची जबाबदारी पंचायतची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या अशा क्लब्सची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून, आवाजाचा त्रास, गोंधळ आणि मद्यधुंद पर्यटकांच्या वर्तनामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या क्लब्सना परवाने कसे मिळाले याचीही चौकशी केली जाणार असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.
Categories
Political
कळंगुटमध्ये बेकायदेशीर क्लबवर कारवाईची मागणी
References:
Skagit valley casino
References:
https://rsas.de
References:
Ladbrokes casino
References:
zzdgitea.stnav.com
References:
Live casino maryland
References:
teanurture.online
References:
Schecter blackjack sls c 7
References:
jobcopusa.com
References:
Tattslotto numbers saturday night
References:
https://git.suo0.com/