श्री गणेश आणि संत बाळू मामांच्या कथांचा आकर्षक मांडप पिर्ण येथील गोपाळ लिंगोजी नाईक कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश व संत बाळू मामांचा विशेष चित्र देखावा साकारला आहे. भक्तिभाव आणि कलात्मकतेने भरलेला हा देखावा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Categories
Art & Culture

