Categories Political

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीचा हात

‘राज्य शेतकरी आधार निधी योजने’अंतर्गत प्रति हेक्टर ₹40,000 मदत; चार हेक्टरपर्यंत ₹1.6 लाख रुपये मदत गोव्याचे मुख्यमंत्री *डॉ. प्रमोद सावंत* यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा जाहीर केला आहे. यावर्षी कापणीच्या काळात झालेल्या *अतिवृष्टीमुळे अनेक भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान* झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारतर्फे *‘राज्य शेतकरी आधार निधी योजना’* राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना *प्रति हेक्टर ₹40,000* इतकी आर्थिक मदत दिली जाणार असून, *चार हेक्टरपर्यंत ₹1.6 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान* *डिसेंबर 2025* पूर्वी वितरित करण्यात येईल.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *