भाविकांना कौल, देव कोटकरांच्या मागरातून आदीस्थान मांगरात विराजमान पेडणेयेथील दास्रोत्स्वाच्या दुसऱ्या दिवशी पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी पार पडले. भाविकांना कौल लागल्यानंतर देव कोटकरांच्या मागरातून निघून आदीस्थान मांगरात विराजमान झाले. या प्रसंगी परिसरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून, श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला.
Categories
Art & Culture
charter yacht Montenegro yacht charter in Montenegro