दुर्गा देवीची मिरवणुकीतून गौरवपूर्ण विदाई सार्वजनिक दुर्गा उत्सव पेडणे बाजारपेठेत दुर्गा देवीचे विसर्जन मिरवणुकीच्या उत्साही वातावरणात करण्यात आले. भक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात देवीला निरोप दिला.
Categories
Art & Culture