मुख्यमंत्री सावंत यांचा भर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर ; सचिवालय कर्मचारी व पत्रकारांना लाभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सचिवालयात आयुष विभागाच्या वतीने वेलनेस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र सचिवालयातील कर्मचारी, सरकारी अधिकारी तसेच सचिवालयात येणाऱ्या पत्रकारांसाठी सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या उपक्रमामागील उद्देश प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर देणे हा आहे. अनेकदा लोक आजारी पडल्यावर थेट औषधोपचार घेतात, मात्र आजाराचे मूळ कारण शोधले जात नाही, असे त्यांनी नमूद केले. आयुष विभागाच्या या उपक्रमामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Categories
Political
References:
Genting casino southport
References:
gitea.jsjymgroup.com
References:
Sands casino outlets
References:
https://oke.zone/
References:
Palazzo casino
References:
https://precisionscans.net/
References:
Casinos online
References:
eujobss.com