प्रवेश तारी व कुटुंबीयांची देखणी सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू वळवई येथील प्रवेश तारी व त्यांच्या कुटुंबीयांनी गणेशोत्सवासाठी सुंदर सजावट केली असून, भक्तिभाव आणि उत्सवी वातावरण यामुळे परिसरात नवचैतन्य पसरले आहे. त्यांच्या या कलात्मक उपक्रमाचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.
Categories
Art & Culture