गायन, नृत्य, नाटक आणि क्राफ्टसह दहा दिवसांचे प्रशिक्षण शिबीर सुरू क्रिएटिव्ह आर्ट टॅलेंट हब सत्तरी या संस्थेतर्फे सत्तरीतील लहान मुलांच्या *सुप्त कलागुणांना वाव मिळावा* या उद्देशाने *दहा दिवसांचे शिबीर वाळपई येथे* आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात *गायन, नृत्य, नाटक आणि क्राफ्ट* यांसारख्या विविध कलात्मक विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. शिबिराला परिसरातील पालक आणि मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Categories
Civic Issues
सत्तरीतील बालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रिएटिव्ह आर्ट टॅलेंट हबचे शिबीर

