कायद्याची योग्य व्याख्या; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह फोंडा पोटनिवडणूकी बाबत हायकोर्टाच्या निर्णयाबाबत मला कोणताही धक्का बसलेला नाही, असे मत उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केले. न्यायालयाने केवळ कायद्याची योग्य व्याख्या केली असून, खरा धक्का निवडणूक आयोगाच्या तरतुदींबाबतच्या अज्ञानाचा असल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वीही राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुकांमध्ये अशा घटना घडल्या असल्याचा उल्लेख करत, सीसीपी निवडणुकांमध्ये मतदानाच्या गोपनीयतेवर परिणाम झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अनेक मतदारांनी याबाबत आक्षेप घेतल्याचे सांगत, मतदानपत्रिकांवरील क्रमांक व काउंटरफॉईल यामुळे गोपनीयता धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात निवडणूक याचिका नुकतीच दाखल झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
Categories
Political
हायकोर्टाच्या निर्णयाने धक्का नाही – उत्पल पर्रीकर
References:
Hollywood casino maryland
References:
friztty.com
References:
Online slots uk
References:
https://complete-jobs.co.uk/
References:
Manistee casino
References:
prospect-360.com
References:
Casino flamingo
References:
https://jw-pension.com:443/bbs/board.php?bo_table=free&wr_id=129204
References:
Ute mountain casino
References:
https://www.edajobs.com/company/payid-casino-no-deposit-bonus-claim-your-free-play-today