Categories Political

अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरीला माफी नाही: मुख्यमंत्री सावंत

कारवाईचे पूर्ण अधिकार भाजप राष्ट्रीय अध्यक्षांकडे; शिस्तभंगावर कठोर भूमिका भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात जे कोणी उमेदवार उभे करतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांकडे असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. भाजपमध्ये शिस्त सर्वांत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत, पक्षाच्या निर्णयाविरोधात जाणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *