परवाना नसलेल्या आस्थापनांना सील करण्याचे आदेश कळंगुटचे आमदार मायकेल लोबो यांनी अनधिकृत व्यवसायांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देत पोलिसांना तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. परवाना, नूतनीकरण, तसेच आरोग्य व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवश्यक NOC नसलेल्या आस्थापनांना सील करण्यासाठी पंचायतला पत्र देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बागा परिसरात पूर्वी कारवाई करूनही पुन्हा बेकायदेशीर मसाज पार्लर सुरू होत असल्याकडे लक्ष वेधत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पंचायतने सक्रिय भूमिका बजावावी, असे लोबो यांनी म्हटले आहे. तसेच दलालांवर सध्या आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करून पुनरावृत्ती झाल्यास ₹२५,००० पर्यंत दंड करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Categories
Political
अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशारा; मायकेल लोबो आक्रमक
References:
Riverwind casino norman ok
References:
http://www.recruit-vet.co.uk
References:
Expansion slots
References:
https://docentesdeingles.ec/employer/best-payid-casinos-of-2026-payid-withdrawal-casinos-australia/
References:
Blackjack download
References:
globalhospitalitycareer.com