Categories Civic Issues

असोल्डा पंचायत क्षेत्रात लोडिंग–अनलोडिंग जेटीविरोधात संताप

प्रस्तावित जेटीला स्थानिकांचा ठाम विरोध कुडचडे मतदारसंघातील असोल्डा पंचायत क्षेत्रात प्रस्तावित लोडिंग–अनलोडिंग जेटीविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत.कोणत्याही परिस्थितीत ही जेटी उभारू देणार नाही, असा ठाम इशारा स्थानिकांनी दिला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *