कामात धुळीचा त्रास; पाणीफवारणी नसल्याने AAP नेते प्रसाद शहापूरकर यांची नाराजी* मोरजी पंचायत क्षेत्रात रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर सुरू असले तरी कामादरम्यान उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. धुळ नियंत्रणासाठी आवश्यक पाणीफवारणी न केल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाचे नेते अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरक्षा आणि स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळूनच काम हवे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
Categories
Civic Issues
मोरजीत रस्ते रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर पण मूलभूत सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष

… [Trackback]
[…] Find More Info here to that Topic: ingoanews.com/आगरवाडा-पंचायत-क्षेत्रात/ […]